Homeदेहूरोडदेहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी च्या वतीने जाहीर निषेध,

देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी च्या वतीने जाहीर निषेध,

आज दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. मल्लिकार्जुनजी खर्गे साहेब यांच्या उपस्थितीने विटंबना झाल्याचे सांगत शुद्धीकरण विधी करणाऱ्या मनुवादी प्रवृत्तीचा देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

हा निषेध कार्यक्रम पुणे जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष तसेच देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष व नगरसेवक मा. हाजीमलंग काशीनाथ मारीमुत्तू यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

यावेळी देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर मारीमुत्तू, उपाध्यक्ष वेंकटेश कोळी, मावळ तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष गफूरभाई शेख, सचिव बबन टोम्पे, युवा नेते मलिक शेख, सदस्य विष्णू नरसप्पा, युवा नेते आसिफ सय्यद, सामाजिक कार्यकर्ते महेश गायकवाड, मलंग शेख, अहमद शेख, भूपेंद्र सिंग, शिवाजी जगदाळे तसेच देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सामाजिक समता, संविधानिक मूल्ये आणि लोकशाहीचा आदर राखला जावा, या भूमिकेतून या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आद्यक्रांतिकगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक, चिंचवड येथे नवीन विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 

0
 पाठपुराव्याला यश…! या ऐतिहासिक स्मारकाची भव्यता आणि तेज अधिक खुलून दिसावे, यासाठी क्रांतिवीर विचार मंच, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला अखेर यश...

ज्ञानेश कुमारांना बडतर्फ करून अटक करा; शिवसेनेचा (उबाठा) हल्लाबोल

0
  शहरप्रमुख चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीत आंदोलन; निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका पिंपरी, दि. २७ : “एसआयआरच्या नावाखाली लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सुरू आहे. ज्ञानेश कुमार...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

संस्मरणीय ‘अभियंता दिन’ सोहळ्यात २०० हून अधिक अभियंत्यांचा सहभाग

0
  आरोग्य, आनंदी जीवन आणि ज्येष्ठ अभियंत्यांचा सन्मान; सर विश्वेश्वरय्या यांच्या कार्याला उजाळा पिंपरी : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना अभियंत्यांचे दैवत, स्फूर्तिस्थान आणि ऊर्जास्रोत मानत...

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

0
  पिंपरी : गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाने श्री गणेशाची आरती व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाला...

Translate »
error: Content is protected !!