Homeदेहूरोडदेहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने कॅण्डल मार्च मोर्चा काढण्यात आला

देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने कॅण्डल मार्च मोर्चा काढण्यात आला

  • दिनांक 27 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालाय देहूरोड ते ऐतिहासिक सुभाष चौक देहूरोड या दरम्यान कॅण्डल मार्च मोर्चा काढण्यात आला यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज व सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संपूर्ण देशामध्ये आत्महत्या केलेल्या व मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून कॅण्डल लावण्यात आली. यावेळेस उपस्थित असलेले देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष व नगरसेवक मा. हाजीमलंग काशीनाथ मारीमुत्तू, देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्री. चंद्रशेखर काशीनाथ मारीमुत्तू तसेच देहूरोड उपाध्यक्ष वेंकटेश कोळी, मावळ तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष गफूरभाई शेख, देहूरोड शहर महिला अध्यक्षा वैशालिताई जगताप, युवती अध्यक्षा अनिता मारीमुत्तू, सहसचिव बबन टोम्पे, किसान सेल अध्यक्ष संभाजी पिंजन, कार्यकारणी सदस्य अशोक कुसळे, दगडू आठवले, पर्यावरण विभाग अध्यक्ष आकाश रामनारायण, सदस्य वेंकटेश विश्वनाथ, वेंकटेश मारीमुत्तू, विष्णू नारसाप्पा, भारतराज मारीमुत्तू, कुबेंद्र मारीमुत्तू,लोकेश टोम्पे, प्रवीण भोसले, सत्या कालियन, अजित शंकर तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
  • तसेच देहूरोड पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे साहेब, उपनिरीक्षक अक्षय जाधव साहेब, उपनिरीक्षक सावनकुमार वाघमारे साहेब तसेच इतर स्टाफ कॅण्डल मार्च मोर्चा दरम्यान उपस्थित होता. यावेळी त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आद्यक्रांतिकगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक, चिंचवड येथे नवीन विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 

0
 पाठपुराव्याला यश…! या ऐतिहासिक स्मारकाची भव्यता आणि तेज अधिक खुलून दिसावे, यासाठी क्रांतिवीर विचार मंच, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला अखेर यश...

ज्ञानेश कुमारांना बडतर्फ करून अटक करा; शिवसेनेचा (उबाठा) हल्लाबोल

0
  शहरप्रमुख चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीत आंदोलन; निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका पिंपरी, दि. २७ : “एसआयआरच्या नावाखाली लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सुरू आहे. ज्ञानेश कुमार...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

संस्मरणीय ‘अभियंता दिन’ सोहळ्यात २०० हून अधिक अभियंत्यांचा सहभाग

0
  आरोग्य, आनंदी जीवन आणि ज्येष्ठ अभियंत्यांचा सन्मान; सर विश्वेश्वरय्या यांच्या कार्याला उजाळा पिंपरी : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना अभियंत्यांचे दैवत, स्फूर्तिस्थान आणि ऊर्जास्रोत मानत...

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

0
  पिंपरी : गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाने श्री गणेशाची आरती व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाला...

Translate »
error: Content is protected !!