देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक मा. हाजीमलंग काशिनाथ मारिमुत्तु यांची पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, चंद्रशेखर मारीमुत्तु यांच्या वतीने व देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा,

✍🏻मुख्य संपादक – लहू राम अडसूळ





















