Homeक्राईमवाकड पोलिसांकडून वाहनचोरी रॅकेटचा पर्दाफाश

वाकड पोलिसांकडून वाहनचोरी रॅकेटचा पर्दाफाश

३ आरोपी जेरबंद, २५ दुचाकी जप्त

वाकड : वाकड पोलिसांनी वाहनचोरीविरोधात मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल २५ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील १५ आणि इतर भागातील २ असे एकूण १७ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी १ ऑगस्ट रोजी ज्ञानेश्वर शंकरराव जैस्वाल (रा. आळंदी) याला अटक केली. कसून चौकशीत त्याच्याकडून गेल्या दोन वर्षांत विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या २३ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. त्यानंतर २ ऑगस्ट रोजी वेदप्रकाश मदनसिंग रावत (रा. ताथवडे) याच्याकडून चोरीची ॲक्टिव्हा आणि संतोष मोहन मांगीलवाड (रा. वेणूनगर, वाकड) याच्याकडून चोरीची ज्युपिटर मोपेड जप्त करण्यात आली.

या कारवाईत वाकड, आळंदी, उत्तर चाकण, चाकण, संत तुकारामनगर, शिक्रापूर (पुणे ग्रामीण) आणि माणगाव (रायगड) पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण १७ गुन्ह्यांची उकल झाली आहे.

ही उल्लेखनीय कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

४ ऑगस्टपर्यंत महापालिकेचा ५५६ कोटींचा मालमत्ता कर वसूल

0
  डिजिटल माध्यमातून ५१२ कोटींची भर; चार लाखांहून अधिक मिळकतधारकांचा कर भरणा पिंपरी, दि. ४ ऑगस्ट २०२६ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन...

देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने नागरिकांना होणाऱ्या समस्या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी...

0
देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने देहूरोड येथील संपूर्ण सातही वार्डतील वाढत असलेल्या मुख्य समस्यांबाबत म्हणजेच कचरा तसेच ड्रीनेज लाईन यासंदर्भात होत असलेल्या...

देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माझी नगरसेवक मा, हाजीमलंग काशिनाथ मारीमुत्तू यांची पुणे जिल्हा काँग्रेस...

0
देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक मा. हाजीमलंग काशिनाथ मारिमुत्तु यांची पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल...

साहित्यरत्न दौड २०२६ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
  हजारो नागरिकांचा सहभाग अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करणारी प्रेरणादायी दौड.. पिंपरी, दि. २ ऑगस्ट २०२६ :-साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ : विविध सांस्कृतिक, वैचारिक आणि...

0
  १ ते ७ ऑगस्ट दरम्यान भक्ती-शक्ती चौक, निगडी येथे होणार भव्य आयोजन... पिंपरी, दि.३० जुलै २०२६ :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे...

Translate »
error: Content is protected !!