Homeसामाजिकमातंग समाजाच्या इतिहासाचा सन्मान राखूनच शाहिरी, गीते व साहित्य निर्मिती व्हावी –...

मातंग समाजाच्या इतिहासाचा सन्मान राखूनच शाहिरी, गीते व साहित्य निर्मिती व्हावी – युवराज दाखले यांचे आवाहन.

मुंबई – प्रतिनिधी,महाराष्ट्रातील सर्व साहित्यिक, शाहीर, कवी, लेखक, गीतकार, संगीतकार, प्रबोधनकार तसेच सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांना शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष तथा हिंदू मातंग सेना मुख्य प्रवक्ते कार्यकारी प्रमुख युवराज दाखले यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे.

मातंग समाजाच्या इतिहासामध्ये अनेक संत, महापुरुष, क्रांतिकारक, समाजप्रबोधन करणारे विचारवंत आणि शौर्यगाथा निर्माण करणारे व्यक्तिमत्त्वे होऊन गेले आहेत.

त्या इतिहासाला अनुसरूनच शाहिरी, गीते, कविता व साहित्य निर्मिती व्हावी, असे त्यांनी स्पष्ट केले. समाजाच्या इतिहासाशी विसंगत किंवा अपूर्ण माहितीच्या आधारे तयार होणारी गीते, शाहिरी किंवा कथन यामुळे समाजामध्ये चुकीचा संदेश जातो व अज्ञानातून अनेक व्यक्ती त्या गोष्टींनाच खरा इतिहास समजू लागतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

माननीय श्री युवराज दाखले म्हणाले की, साहित्य आणि शाहिरी ही समाज परिवर्तनाची प्रभावी साधने आहेत.

त्यामुळे मातंग समाजाच्या बाबतीत लिहिताना इतिहासातील संदर्भ, संत परंपरा, सामाजिक संघर्ष, सांस्कृतिक योगदान आणि महापुरुषांचे कार्य यांचा अभ्यास करूनच साहित्य निर्मिती व्हावी. इतिहास वेगळा असताना केवळ मनोरंजन किंवा प्रसिद्धीसाठी चुकीचे उल्लेख होणे समाजासाठी घातक ठरू शकते.

मातंग समाजाने देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि स्वातंत्र्य चळवळीत दिलेले योगदान मोठे आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील शाहिरांनी, गीतकारांनी व लेखकांनी सत्य इतिहास जनतेसमोर आणण्याची जबाबदारी स्वीकारावी, असेही त्यांनी नमूद केले.

तसेच भविष्यात मातंग समाजाच्या इतिहासाचा सन्मान राखणारे, समाजाला प्रेरणा देणारे आणि ऐतिहासिक सत्य मांडणारे साहित्य निर्माण व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मतदार यादी पुनरीक्षणासाठी नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करावे : उप महापौर शर्मिला बाबर

0
  अचूक मतदार यादीसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक पिंपरी, दि. ६ ऑगस्ट २०२६ : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेला भारत निवडणूक आयोगाने १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ...

४ ऑगस्टपर्यंत महापालिकेचा ५५६ कोटींचा मालमत्ता कर वसूल

0
  डिजिटल माध्यमातून ५१२ कोटींची भर; चार लाखांहून अधिक मिळकतधारकांचा कर भरणा पिंपरी, दि. ४ ऑगस्ट २०२६ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन...

देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने नागरिकांना होणाऱ्या समस्या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी...

0
देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने देहूरोड येथील संपूर्ण सातही वार्डतील वाढत असलेल्या मुख्य समस्यांबाबत म्हणजेच कचरा तसेच ड्रीनेज लाईन यासंदर्भात होत असलेल्या...

वाकड पोलिसांकडून वाहनचोरी रॅकेटचा पर्दाफाश

0
  ३ आरोपी जेरबंद, २५ दुचाकी जप्त वाकड : वाकड पोलिसांनी वाहनचोरीविरोधात मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल २५ चोरीच्या दुचाकी...

देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माझी नगरसेवक मा, हाजीमलंग काशिनाथ मारीमुत्तू यांची पुणे जिल्हा काँग्रेस...

0
देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक मा. हाजीमलंग काशिनाथ मारिमुत्तु यांची पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल...

Translate »
error: Content is protected !!