HomePimpriशिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या गुरूंचा गुरुपौर्णिमेनिमित्त महापालिकेकडून गौरव.

शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या गुरूंचा गुरुपौर्णिमेनिमित्त महापालिकेकडून गौरव.

  • शिक्षण समितीच्या सभापती रविना आंगोळकर यांच्या हस्ते करण्यात आला सन्मान….
  • पिंपरी, दि. ३० जुलै २०२६ :महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापती रविना आंगोळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
  • गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नगरसदस्या प्रियांका कुदळे, योगिता बारणे, सारिका बोऱ्हाडे, कविता भोंगाळे, शिक्षण विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, पर्यवेक्षिका सुनीता गिते, खालेदा खान, मुख्याध्यापक पांडुरंग मुडगुण आदी उपस्थित होते.
  • पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या समृद्धी ताठे, यशपाल चव्हाण, स्वरा थोरे, प्रीती गव्हाणे, आरोही शुक्ला, दुर्वा चौगले, मनस्वी तडमे, काव्या पाटील या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. तर आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत समीक्षा पानसकर, आराध्या वळवे, आदित यादव, अनुष्का खरात या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे विकास साकत, पूजा इंगळे, शीतल म्हेत्रे, वसंत मुठे, रुपाली घोडेकर, शंकर भवारी, नामदेव चव्हाण, जितेंद्र कऱ्हाड, उमेश सूर्यवंशी व सुनिता दिंडे या शिक्षकांचा सन्मान सभापती रविना आंगोळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

संस्मरणीय ‘अभियंता दिन’ सोहळ्यात २०० हून अधिक अभियंत्यांचा सहभाग

0
  आरोग्य, आनंदी जीवन आणि ज्येष्ठ अभियंत्यांचा सन्मान; सर विश्वेश्वरय्या यांच्या कार्याला उजाळा पिंपरी : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना अभियंत्यांचे दैवत, स्फूर्तिस्थान आणि ऊर्जास्रोत मानत...

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

0
  पिंपरी : गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाने श्री गणेशाची आरती व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाला...

किशोर आवारे खून खटलाः न्यायालयात साक्षीदारांचे खळबळजनक खुलासेः राजकीय दबाव आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचा...

0
  दि. १२ सप्टेंबर २०२६ मावळ, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे एफ. आय. आर. क्र. २३३/२०२३ (सत्र खटला क्र. ५४/२०२३) अंतर्गत स्व. किशोर आवारे खून प्रकरणाची सुनावणी...

महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पवना धरणावर जलपूजन,

0
  पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराला वर्षभर पुरेसा आणि सुरळीत पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाने पूर्ण क्षमतेने पाणीसाठा गाठल्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पारंपरिक पद्धतीने जलपूजन करण्यात आले....

Translate »
error: Content is protected !!