HomePimpriशिवशाही शासन पक्ष संस्थापक युवराज दाखले यांना जीवे मारण्याची धमकी!"  

शिवशाही शासन पक्ष संस्थापक युवराज दाखले यांना जीवे मारण्याची धमकी!”  

“पिंपरी NCR दाखल, पण आरोपी मोकाट – पोलीस कारवाई करत नाहीत!”

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब यांनी तातडीने लक्ष घालावे” – हिंदू मातंग सेनेची मागणी

पिंपरी-चिंचवड, दि. २७ जून २०२६:शिवशाही शासन पक्ष संस्थापक प्रमुख तथा हिंदू मातंग सेना मुख्य प्रवक्ते लोकसेवक युवराज भगवान दाखले यांना दि. 26/06/2026 रोजी गुन्हेगारी धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याबाबत संत तुकारामनगर पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड येथे N.C.R. क्र. 0926/2026 दि. 26/06/2026 रोजी दाखल करण्यात आली आहे. B.N.S.S. कलम 351(2), 351(3) नुसार गुन्हा नोंदवला आहे.

NCR मधील आरोपी:

1. बाळासाहेब भागवत – वय 55, रा. अजिंठा नगर, चिखली

2. बाळासाहेब रोकडे – वय 45, रा. माता रमाबाई आंबेडकर नगर, पिंपरी

“मी मातंग समाजाच्या अ-ब उपवर्गीकरण, आरक्षण, स्वाभिमानासाठी लढतो म्हणून मला धमक्या येत आहेत. ‘कपडे फाडू, बघून घेऊ’ अशी भाषा वापरली. हा थेट माझ्या जीवावरचा घाला आहे.

पण मी लहुजींचा, बाबासाहेबांचा, शाहू महाराजांचा सैनिक छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळा आहे. शहीद संजय ताकतोडे व अविनाश खंडागळे यांच्या सह इतर समाज बांधवांनी उपवर्गीकरणासाठी बलिदान दिले. मी घाबरणार नाही. पण प्रश्न हा आहे – NCR झाली, पण FIR का नाही? आरोपी मोकाट का फिरत आहेत?”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 4 मागण्या:

1. तातडीने FIR दाखल करा: NCR चे रूपांतर FIR मध्ये करा. B.N.S.S. 174 नुसार कोर्टाची परवानगी घेऊन तपास सुरू करा.

2. आरोपींना अटक करा: गुन्हेगारी धमकी देणाऱ्यांना 48 तासात अटक करून दहशत बसवा.

3. पोलीस संरक्षण द्या: युवराज दाखले यांच्या जीवाला धोका आहे. तातडीने पोलीस संरक्षण द्या.

4. गृहप्रशासनाने कारवाई करा: पिंपरी-चिंचवड पोलीस कारवाई करत नसेल तर CP साहेबांनी लक्ष घालावे.

“जर 48 तासात आरोपींना अटक झाली नाही, तर शिवशाही शासन पक्ष व हिंदू मातंग सेना पिंपरी पोलीस आयुक्त कार्यालयावर ‘संविधान बचाव महामोर्चा’ काढेल. आम्ही कायदेशीर लढू, पण रस्त्यावरही उतरू. धमकी देणाऱ्यांना सोडणार नाही!”

जेष्ठ नेते नामदेव रिट्टे म्हणाले:

“युवराज दाखले हे मातंग समाजाचा आवाज आहेत. त्यांना धमकी म्हणजे संपूर्ण समाजाला धमकी. हा SC/ST Atrocity चा प्रकार आहे. गृहमंत्री साहेबांनी गांभीर्याने घ्यावा,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

४ ऑगस्टपर्यंत महापालिकेचा ५५६ कोटींचा मालमत्ता कर वसूल

0
  डिजिटल माध्यमातून ५१२ कोटींची भर; चार लाखांहून अधिक मिळकतधारकांचा कर भरणा पिंपरी, दि. ४ ऑगस्ट २०२६ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन...

देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने नागरिकांना होणाऱ्या समस्या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी...

0
देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने देहूरोड येथील संपूर्ण सातही वार्डतील वाढत असलेल्या मुख्य समस्यांबाबत म्हणजेच कचरा तसेच ड्रीनेज लाईन यासंदर्भात होत असलेल्या...

वाकड पोलिसांकडून वाहनचोरी रॅकेटचा पर्दाफाश

0
  ३ आरोपी जेरबंद, २५ दुचाकी जप्त वाकड : वाकड पोलिसांनी वाहनचोरीविरोधात मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल २५ चोरीच्या दुचाकी...

देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माझी नगरसेवक मा, हाजीमलंग काशिनाथ मारीमुत्तू यांची पुणे जिल्हा काँग्रेस...

0
देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक मा. हाजीमलंग काशिनाथ मारिमुत्तु यांची पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल...

साहित्यरत्न दौड २०२६ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
  हजारो नागरिकांचा सहभाग अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करणारी प्रेरणादायी दौड.. पिंपरी, दि. २ ऑगस्ट २०२६ :-साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त...

Translate »
error: Content is protected !!