Homeदेहूरोडदेहूरोड मध्ये अवैध गावठी दारू विक्रेत्यावर पोलिसांकडून कडक कारवाई,

देहूरोड मध्ये अवैध गावठी दारू विक्रेत्यावर पोलिसांकडून कडक कारवाई,

देहूरोड – दि – 1-6-2026 (प्रतिनिधी)

फुगेवाडी येथे विषारी दारू सेवनामुळे झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर देहूरोड पोलिसांनी अवैध गावठी दारू विक्रेत्यावर व्यापक कारवाई सुरू केली आहे,

गेल्या तीन दिवसात देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध भागात छापेमारी करून 11 जणाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले, 

या कारवाईत सुमारे 47 हजार 500 रुपये किमतीची साडेचारशे लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली, 

फुगेवाडी येथील दुर्देवी घटनेनंतर प्रशासनाने अवैध दारू विक्री विरोधात मोहीम हाती घेतली आहे, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली, 

गांधीनगर, एम बी कॅम्प शितळा नगर मामुर्डी देहूगाव विठ्ठलवाडी परिसरात छापे टाकून गावठी दारू जप्त करण्यात आली, यावेळी 15 ते 93 लिटर पर्यंत गावठी दारू हस्तगत करण्यात आली असून एकूण जप्ती साडेचारशे लिटर पर्यंत पोहोचली आहे,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी माथाडी संघटन महामेळाव्याचे उद्घाटन – अनुप...

0
  पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळाव्याचे मंगळवारी आयोजन - आमदार उमा खापरे पिंपरी, पुणे (दि. २७ सप्टेंबर २०२६) भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक जनरल...

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

0
  ६१० कोटींचा मालमत्ता कर वसूल ६६.४७ टक्के नागरिकांनी भरला कर पिंपरी, दि. १ ऑक्टोबर २०२६- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने २०२६-२७ या आर्थिक...

आद्यक्रांतिकगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक, चिंचवड येथे नवीन विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 

0
 पाठपुराव्याला यश…! या ऐतिहासिक स्मारकाची भव्यता आणि तेज अधिक खुलून दिसावे, यासाठी क्रांतिवीर विचार मंच, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला अखेर यश...

ज्ञानेश कुमारांना बडतर्फ करून अटक करा; शिवसेनेचा (उबाठा) हल्लाबोल

0
  शहरप्रमुख चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीत आंदोलन; निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका पिंपरी, दि. २७ : “एसआयआरच्या नावाखाली लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सुरू आहे. ज्ञानेश कुमार...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

Translate »
error: Content is protected !!