HomePimpriआरक्षण उपवर्गिकरण करा सामाजिक न्याय समर्थन परिषदेच्या माद्यमातून- माजी आमदार सुधाकर भालेराव...

आरक्षण उपवर्गिकरण करा सामाजिक न्याय समर्थन परिषदेच्या माद्यमातून- माजी आमदार सुधाकर भालेराव यांची मागणी

क्रांतिवीर विचार मंच , मातंग सेवा संघ व लहुजी पॅंथर यांच्या वतीने सामाजिक न्याय समर्थन परिषद पिंपरी चिंचवड येथे आयोजित सामाजिक न्याय समर्थन परिषद जेष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे व संदीपान झोबाडे अविनाश शिंदे यांच्या अध्यक्ष ते खाली संपन्न झाली, सामाजिक न्याय समर्थन परिषद आयोजन करण्याचे कारण मातंग समाज अति दुर्बल मागासलेला समाज असल्यामुळे, शैक्षणिक, राजकीय दुरुष्ट्या सक्षम होण्यासाठी आरक्षण उपवर्गीकरणं करण्याची मागणी महाराष्ट्र राज्यातून मोठया प्रमाणात मातंग समाज रस्त्यावर उतरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना उपवर्गीकरण लवकरात लवकर करण्याची मागणी उदगीर मतदार संघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी या सामाजिक न्याय समर्थन परिषदेच्या वतीने देशाचे मंत्र्याना मागणी केली, व आमचा समाज आमची जवाबदारी या वाक्याचा अवलंब करून साहित्यरत्न लोकशाहीर डॉ आण्णाभाऊ साठे हे दिड दिवस शाळा शिकून कथा, कादंबऱ्या, पदनाट्य, पोवाडे यांच्या माद्यमातून सामाजिक व कामगार वर्गाला न्याय मिळवून दिला आणि दादा शेळके हा कुत्रा म्हनाला की आण्णाभाऊ साठे महापुरुष नाहीत असे लातूर येथील सभे मध्ये बोलत होते त्यांना भालेराव यांनी सडेतोड उत्तर यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर कळले नाहीत तर अण्णाभाऊ साठे काय कळणार अश्या शब्दात शेळके यांना उत्तर सामाजिक न्याय समर्थन परिषदेत बोलत असताना देण्यात आले,व माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी मातंग समाजाने पिवळा झेंडा घेऊन लढावे व प्रत्येक मांगाच्या घरावर लावावे म्हणजे यांना समजेल की मातंग समज जागृत झाला आहे ,हे त्यांना कळेल असे परिषदेत बोलत होते,लहुजी शक्ती सेनेचे कैलासदादा खंदारे यांनी देखील विरोधकांचे कान उघडण्याचे काम आज आमच्या हक्काची लढाई लढत आहोत तो आमचा हक्क आहे, आणि तो आम्ही मिळवणारंच आणि सामाजिक न्याय परिषदेच्या माध्यमातून महाराची लोक आमची एकच वाघीण आली तर तिला डोक्यावर घेऊन नाचत आहेत जर माझा मातंग समाज बौद्ध मय झाला, तर तुम्ही कोणाला कोणाला डोक्यावर घेऊन नाचणार असा टोला आमदार सुधाकर भालेराव यांनी दिला, या निमित्त पिंपरी चिंचवड चे जेष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे परिषदेत बोलत असताना मातंग समाजाचा सैनिक दल पाहिजे म्हणतं सैनिक दलाची घोषणा केली आणि त्याचा गणवेश खाकी पॅन्ट, पांडरा शर्ट, आणि पिवळी टोपी असा गणवेश आणि लहुजी सैनिक दल म्हणून या सामाजिक न्याय समर्थन परिषदेच्या माद्यमातूम बोलत असताना घोषणा केली, सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक संदीपान झोँबाडे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ आण्णाभाऊ साठे आणि क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे ही आमचे महापुरुषच आहेत यांच्या बद्दल अप शब्द बोलाल तर तुम्हाला जस्याच तसें उत्तर मिळेल असा इशारा परिषदेच्या माद्यमातून महारांना देण्यात आले, या कार्यक्रमचे नियोजन मातंग समाजातील कार्यकर्ते चंद्रकांत लोंढे,क्रांतिवीर विचार मंचाचे अविनाश नामदेव शिंदे, बाबासाहेब तात्याराम पाटोळे,माणिक पौळ, शंकर खवळे,आनंद कांबळे,धीरज सकट,नाथा खंडू शिंदे,लहू राम अडसूळ,अविनाश गायकवाड,ऋषिकेश वाघमारे,सुरज कांबळे,सनी गवई,सागर कापसे,शांताराम खुडे,सूरज अडागळे,मंगेश डाखोरे,स्वप्नील वाघमारे,शिवाजी खडसे,संतोष आवळे, मनोज गायकवाड,

विठ्ठल झिजूरुटे,विनोद गायकवाड, दीपक लोखंडे, गणेश अडागळे,गणेश लोंढे, नवनाथ मानवतकर, संदीप मातंग,यांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेऊन समाजाला मोलाचे मार्गदर्शन देण्याचे काम युवा कार्यकर्त्यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार लहुजी टायगर सेनेचे अध्यक्ष बापूसाहेब वाघमारे यांनी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे व समाज बांधवांचे आभार मानले, कार्यक्रमाचे सूत्र संचालण विशाल कसबे यांनी केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

संस्मरणीय ‘अभियंता दिन’ सोहळ्यात २०० हून अधिक अभियंत्यांचा सहभाग

0
  आरोग्य, आनंदी जीवन आणि ज्येष्ठ अभियंत्यांचा सन्मान; सर विश्वेश्वरय्या यांच्या कार्याला उजाळा पिंपरी : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना अभियंत्यांचे दैवत, स्फूर्तिस्थान आणि ऊर्जास्रोत मानत...

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

0
  पिंपरी : गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाने श्री गणेशाची आरती व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाला...

किशोर आवारे खून खटलाः न्यायालयात साक्षीदारांचे खळबळजनक खुलासेः राजकीय दबाव आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचा...

0
  दि. १२ सप्टेंबर २०२६ मावळ, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे एफ. आय. आर. क्र. २३३/२०२३ (सत्र खटला क्र. ५४/२०२३) अंतर्गत स्व. किशोर आवारे खून प्रकरणाची सुनावणी...

महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पवना धरणावर जलपूजन,

0
  पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराला वर्षभर पुरेसा आणि सुरळीत पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाने पूर्ण क्षमतेने पाणीसाठा गाठल्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पारंपरिक पद्धतीने जलपूजन करण्यात आले....

Translate »
error: Content is protected !!