HomePimpriपदाचा, लेटरहेडचा गैरवापर केल्यास हकालपट्टी

पदाचा, लेटरहेडचा गैरवापर केल्यास हकालपट्टी

 दि.२६ /०५/२

शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांचा इशारा

पिंपरी – शिवसेनेच्या पदाचा, लेटरहेडचा गैरवापर करून नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास दिल्यास पक्षातून हकालपट्टी करण्याचा इशारा शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

खासदार बारणे म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे चोवीस तास काम करीत आहेत. त्यांच्यावर राज्यातील जनतेचा मोठा विश्वास आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. काही पदाधिकारी पदाचा, पक्षाचे चिन्ह असलेल्या लेटरहेडचा गैरवापर करतात. लेटरहेडवरुन पत्रे देऊन, माहितीचा अधिकार वापरून नागरिकांना त्रास देण्याच्या हेतूने अधिकाऱ्यांना पत्रे दिली जात आहेत. याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पदाचा गैरवापर करू नये. शिवसेनेचा कोणता कार्यकर्ता नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास देत असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. अशा कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल. पदाचा गैरवापर करणाऱ्यांची यापूर्वी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

श्रीरंग आप्पा बारणे

खासदार मावळ

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

संस्मरणीय ‘अभियंता दिन’ सोहळ्यात २०० हून अधिक अभियंत्यांचा सहभाग

0
  आरोग्य, आनंदी जीवन आणि ज्येष्ठ अभियंत्यांचा सन्मान; सर विश्वेश्वरय्या यांच्या कार्याला उजाळा पिंपरी : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना अभियंत्यांचे दैवत, स्फूर्तिस्थान आणि ऊर्जास्रोत मानत...

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

0
  पिंपरी : गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाने श्री गणेशाची आरती व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाला...

किशोर आवारे खून खटलाः न्यायालयात साक्षीदारांचे खळबळजनक खुलासेः राजकीय दबाव आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचा...

0
  दि. १२ सप्टेंबर २०२६ मावळ, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे एफ. आय. आर. क्र. २३३/२०२३ (सत्र खटला क्र. ५४/२०२३) अंतर्गत स्व. किशोर आवारे खून प्रकरणाची सुनावणी...

महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पवना धरणावर जलपूजन,

0
  पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराला वर्षभर पुरेसा आणि सुरळीत पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाने पूर्ण क्षमतेने पाणीसाठा गाठल्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पारंपरिक पद्धतीने जलपूजन करण्यात आले....

Translate »
error: Content is protected !!