HomePimpriमहानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जयंतीनिमित्त अभिवादन...

महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जयंतीनिमित्त अभिवादन…

  • महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत पुष्पहार अर्पण करून अभिवादन…
  • पिंपरी, दि. २२ जुलै २०२६ :- दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी दूरदृष्टी ठेवून पायाभूत सुविधांसह विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी राबविलेल्या विविध विकासात्मक उपक्रमांमुळे आधुनिक आणि सक्षम महाराष्ट्र घडविण्यात मोलाची भूमिका बजावली तसेच पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासातही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केले.
  •       महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस महापौर रवि लांडगे व आमदार अमित गोरखे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,त्यावेळी ते बोलत होते.
  •       अभिवादन प्रसंगी आयुष्यमान भारत योजनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे, आमदार उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, माजी महापौर योगेश बहल, डाॅ.वैशाली घोडेकर, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम,विक्रांत बगाडे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी पठारे, शिवसेनेचे गटनेते विश्वजीत बारणे,नगरसदस्य शत्रुघ्न (बापू) काटे,जितेंद्र ननावरे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे,वर्षा जगताप, मनिषा लांडे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसदस्य बबनराव गाढवे,माजी नगरसदस्या सीमा सावळे,आशा शेंडगे, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,कर्मचारी महासंघाचे अभिषेक फुगे तसेच विविध विभागातील अधिकारी,कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
  • यावेळी उपस्थित मान्यवरांनी देखील दिवंगत माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे आणि विकासाभिमुख कार्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रगतीला नवी दिशा मिळाली असून, त्यांचे कार्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, अशा भावना देखील व्यक्त केल्या.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आद्यक्रांतिकगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक, चिंचवड येथे नवीन विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 

0
 पाठपुराव्याला यश…! या ऐतिहासिक स्मारकाची भव्यता आणि तेज अधिक खुलून दिसावे, यासाठी क्रांतिवीर विचार मंच, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला अखेर यश...

ज्ञानेश कुमारांना बडतर्फ करून अटक करा; शिवसेनेचा (उबाठा) हल्लाबोल

0
  शहरप्रमुख चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीत आंदोलन; निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका पिंपरी, दि. २७ : “एसआयआरच्या नावाखाली लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सुरू आहे. ज्ञानेश कुमार...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

संस्मरणीय ‘अभियंता दिन’ सोहळ्यात २०० हून अधिक अभियंत्यांचा सहभाग

0
  आरोग्य, आनंदी जीवन आणि ज्येष्ठ अभियंत्यांचा सन्मान; सर विश्वेश्वरय्या यांच्या कार्याला उजाळा पिंपरी : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना अभियंत्यांचे दैवत, स्फूर्तिस्थान आणि ऊर्जास्रोत मानत...

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

0
  पिंपरी : गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाने श्री गणेशाची आरती व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाला...

Translate »
error: Content is protected !!