Homeताज्या बातम्याॲडव्हेंचर मार्शल आर्ट स्कूल, पिंपरी चिंचवड शाखेने पटकाविला द्वितीय चषक" 

ॲडव्हेंचर मार्शल आर्ट स्कूल, पिंपरी चिंचवड शाखेने पटकाविला द्वितीय चषक” 

  • रविवार, 19 जुलै 2026 रोजी पुणे येथील कै. सो. बर्वे, पुणे मनपा इथे झालेल्या जिल्हा स्तरिय कराटे स्पर्धेत पिंपरी चिंचवड च्या ॲडव्हेंचर मार्शल आर्ट स्कूल ने मेडल tally rank मिळविल्याने द्वितीय क्रमांक चा चषक पटकाविला.

  • (ॲडव्हेंचर मार्शल आर्ट स्कूल:- मुख्य प्रशिक्षक श्री उमेश लोंढे)

  • स्पर्धा आयोजन इंडियन मार्शल आर्ट अकॅडमी मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.

  • स्पर्धा कुमिते आणि काता अशा दोन्ही प्रकारामध्ये घेण्यात आली.

  • आयोजन:- प्रमोद खत्री यांनी केले तर नियोजन मध्ये आंतरराष्ट्रिय खेळाडू, प्रशिक्षक अरविंद साळवे, राजेश देवकुळे, वैष्णव महाजन, प्राजक्ता गायकवाड यांनी केले.

  • पंच उमेश लोंढे

  • प्रमुख पाहुणे

  • आमदार विधान सभापती सौ. नीलम ताई गोऱ्हे मॅडम,

  • अँडव्होकेट सौ. गौरी छाबरिया, मुंबई

  • श्री. सुदर्शन साळुंखे, अध्यक्ष

  • स्पर्धा निकाल पुढील प्रमाणे

  • प्रथम चषक

  • होयसंग तायक्वांदो अकादमी,

  • पुणे ग्रामीण

  • द्वितीय चषक

  • ॲडव्हेंचर मार्शल आर्ट स्कूल,

  • पिंपरी चिंचवड शहर

  • तृतीय चषक

  • युथ स्पोर्ट क्लब,

  • पुणे शहर

  • सर्वोत्कृष्ट संघ

  • इंडियन कराटे क्लब,

  • पुणे दक्षिण

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आद्यक्रांतिकगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक, चिंचवड येथे नवीन विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 

0
 पाठपुराव्याला यश…! या ऐतिहासिक स्मारकाची भव्यता आणि तेज अधिक खुलून दिसावे, यासाठी क्रांतिवीर विचार मंच, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला अखेर यश...

ज्ञानेश कुमारांना बडतर्फ करून अटक करा; शिवसेनेचा (उबाठा) हल्लाबोल

0
  शहरप्रमुख चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीत आंदोलन; निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका पिंपरी, दि. २७ : “एसआयआरच्या नावाखाली लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सुरू आहे. ज्ञानेश कुमार...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

संस्मरणीय ‘अभियंता दिन’ सोहळ्यात २०० हून अधिक अभियंत्यांचा सहभाग

0
  आरोग्य, आनंदी जीवन आणि ज्येष्ठ अभियंत्यांचा सन्मान; सर विश्वेश्वरय्या यांच्या कार्याला उजाळा पिंपरी : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना अभियंत्यांचे दैवत, स्फूर्तिस्थान आणि ऊर्जास्रोत मानत...

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

0
  पिंपरी : गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाने श्री गणेशाची आरती व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाला...

Translate »
error: Content is protected !!