HomePimpriबहुजन समाजाचं नेतृत्व करणारे विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांना मनोवादी संबोधित करणार्या...

बहुजन समाजाचं नेतृत्व करणारे विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांना मनोवादी संबोधित करणार्या समाजकंटक नरेंद्र बनसोडेंचा जाहीर निषेध:- युवराज दाखले 

पिंपरी -प्रतिनीधी, बहुजन समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी विधानपरिषद आमदार अमित गोरखे व साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे यांचे वंशज सचिन भाऊ साठे यांच्या वर पिंपरी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावरती घेतलेल्या आरक्षण वर्गीकरण विरोधी समाजकंटक कपिल सरोदे, सुरेश निकाळजे, नरेंद्र बनसोडे, पानपट्टी यांनी आयोजित केलेल्या समाज कंटक बैठकीत स्वयंघोषित काँग्रेस नेता नरेंद्र बनसोडे यांनी विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांना मनोवादी संबोधित केले.

हिंदू मातंग सेना व शिवशाही शासन पक्ष यांच्या वतीने या समाज कंटकांचा जाहीर निषेध करून संत तुकाराम पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घोरपडे यांना लेखी तक्रार देऊन तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी ज्येष्ठ नेते नामदेव रिट्टे, शंकर (नाना) कांबळे, क्रांतिवीर विचार मंच संस्थापक अध्यक्ष अविनाश शिंदे,शिवशाही माथाडी कामगार आघाडी प्रदेश अध्यक्ष सचिन दोनगहू, प्रदेश अपाध्य मंगेश डाखोरे, सचिव सुरज आण्णा कांबळे, पत्रकार माणिक पौळ, शिवशाही महीला आघाडी प्रदेश अध्यक्षा उषामाई कांबळे, ऋषिकेश वाघमारे, सोशल मीडिया अध्यक्ष आकाश घोलप, शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजी खडसे,शिवशाही वाहतूक आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अनिल तांबे, भिमराव कांबळे, सन्नी गवई, मातंग समाजाचे युवा नेते चंद्रकांत दादा लोंढे, हिंदू मातंग सेना संस्थापक अध्यक्ष अरूण जोगदंड, सचिव संजय ससाणे, खजिनदार हनुमंत उर्फ नाना कसबे, अविनाश गायकवाड, लहुजी टायगर सेना संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब वाघमारे,शिवशाही शासन पक्ष संस्थापक प्रमुख लोकसेवक युवराज दाखले, प्रदेश अध्यक्ष कृष्णा साबळे आदी प्रमुख पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

युगांडाच्या चिंपांझीच्या ‘सिव्हिल वॉर’ने शास्त्रज्ञांना धक्का का दिला आहे

0
मॉर्टन (डावीकडे) आणि गॅरिसन जेव्हा न्गोगो गृहयुद्ध सुरू झाले तेव्हा अविभाज्य होते. गॅरिसनच्या गटाने नंतर मॉर्टनला ठार मारले पुणे : युगांडाच्या राष्ट्रीय उद्यानात...

शस्त्र परवानाधारका विरोधात मोठी कारवाई

0
पिंपरी : शस्त्र परवानाधारकांविरोधात मोठी कारवाई करत पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी माजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वीकृत नगरसेवकासह १५ जणांचे पिस्तुल परवाने रद्द केले...

सायबर फसवणूक पीडितांना प्रत्येक खेचर खात्यातून 50k पर्यंत पैसे मिळू शकतात

0
बनावट स्टॉक ट्रेडिंग ॲप्लिकेशनद्वारे गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवणाऱ्या सायबर घोटाळेबाजांकडून तेल्लापूर येथील एका ४७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअरने ३.२६ कोटी रुपये गमावले आहेत. पीडितेने...

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे

0
महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे कोल्हापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास १४...

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

Translate »
error: Content is protected !!