DARBAR NEWS

लहूजी वस्ताद साळवे जयंती व संविधान दिनानिमित्त विकास अनाथ आश्रम व एम फोर सेवा बाल अनाथ आश्रम चिखली येथे शालेय साहित्य वाटप,
पिंपरी-चिंचवड विद्यानगर : आद्य क्रांति गुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या २३२ व्या जयंती निमित्त व संविधान दिनाचे औचित्य साधून विकास अनाथ आश्रमातील मुलांना शालेय साहित्य व वह्यांचे वाटप करण्यात आले.

हा सामाजिक उपक्रम अजय भाऊ काळभोर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत अनाथ आश्रमातील मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला मदत व्हावी आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी विक्रम गायकवाड, प्रीतम तेलंग, लहू उकरंडे, ओमकार तुपे, नारायण गायकवाड, संजय कदम, धीरज कांबळे, अतिश पात्रे, गुलाब झोंबाडे, राम लोंढे, अविनाश कसबे, रवी पवार, स्वप्नील काटे, मोहित जाधव व अलोक पिरुमल उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमातून सामाजिक एकता, सहकार्य, माणुसकी आणि गरजू मुलांना मदतीचा संदेश देण्यात आला,

अशा सामाजिक उपक्रमांमुळे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरणा मिळते आणि समाजातील सामाजिक जाणीव, माणुसकी व सहकार्याची भावना अधिक दृढ होते.

The post लहूजी वस्ताद साळवे जयंती व संविधान दिनानिमित्त विकास अनाथ आश्रम व एम फोर सेवा बाल अनाथ आश्रम चिखली येथे शालेय साहित्य वाटप, appeared first on DARBAR NEWS.

देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने संविधान दिन साजरा; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
देहूरोड : आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी संविधान दिनानिमित्त देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर काशीनाथ मारीमुत्तू यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या प्रसंगी मावळ तालुका अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष श्री. गफूर भाई शेख, उपाध्यक्ष वेंकटेश कोळी, सचिव गोपाळ वेंकोबा राव, पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षा राणीताई पांडीयन, कार्यकर्ते अशोक कुसळे, किसान सेल अध्यक्ष संभाजी पिंजन, युवा नेते विष्णू नरसाप्पा, शंकर शेंडकर, वेंकटेश मारीमुत्तू, मूत्तू अम्मावशी, ज्ञानेश्वर पाटोळे, प्रवीण भोसले, योगेश टाकळकर, अमन शेख, वेलू, महिला कार्यकर्त्या तावमानी अम्मावशी यांच्यासह देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने संविधान दिन साजरा; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन appeared first on DARBAR NEWS.

देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी दि. २६ नोव्हेंबर रोजी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार,
नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे महापालिकेचे आवाहन,

पिंपरी, दि. २३ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीपुरवठा व्यवस्थेतील देखभाल-दुरुस्तीची आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये सेक्टर क्रमांक २३ येथील तसेच क्षेत्रीय स्तरावरील पाणीपुरवठा विषयक स्थापत्य आणि विद्युत विषयक देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी निगडी जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

त्यानुसार गुरुवारी दि. २६ नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे नागरिकांनी गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने आवश्यक पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा. तसेच शुक्रवारी पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

The post देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी दि. २६ नोव्हेंबर रोजी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार, appeared first on DARBAR NEWS.

भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन,
देहूरोड : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक मा. श्री. हाजीमलंग काशीनाथ मारीमुत्तू यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर काशीनाथ मारीमुत्तू व मावळ तालुका अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष गफूरभाई शेख यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी पुणे जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा राणीताई पांडियन, देहूरोड शहर सचिव बबन टोम्पे, ओबीसी सेलचे अध्यक्ष परवेज अत्तार, युवा नेते विष्णू नरसप्पा, वेंकटेश मारीमुत्तू, विश्वास भोसले, प्रवीण भोसले, लोकेश टोम्पे, ज्ञानेश्वर पाटोळे, नरेंद्र गायकवाड, शंकर, तिरुगन्ना संबंधम आदींसह महिला कार्यकर्त्या संगीता वर्धा, तावमनी अम्मावशी, कांचन साळुंखे, मालन भोसले, राणी नाडार तसेच काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या देशसेवेतील योगदानाचे स्मरण केले.

The post भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन, appeared first on DARBAR NEWS.

छावा मराठा सेना व शिवशाही शासन पक्षाच्या वतीने महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती साजरी.
पिंपरी -प्रतिनीधी, शिवशाही शासन पक्ष व छावा मराठा सेनेच्या वतीने ज्योतीबा उद्यान शेजारील आरोग्य कार्यालयात महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंतीनिमित्त प्रदेश अध्यक्ष सचिन अण्णा लिमकर व सचिव सचिन भिसे यांच्या शुभहस्ते प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शिवशाही शासन पक्ष व अखिल भारतीय हिंदू मात़ंग संघ संस्थापक प्रमुख लोकसेवक युवराज दाखले, छावा मराठा सेना प्रदेशाध्यक्ष सचिन आण्णा लिमकर, सचिव सचिन भिसे, पुणे जिल्हा सोशल मिडिया अध्यक्ष शुभम बिरादार, शिवशाही शासन पक्ष व अखिल भारतीय हिंदू मात़ंग संघ महीला आघाडी प्रदेश अध्यक्षा उषामाई कांबळे, सचिन एडके, छावा मराठा सेना पुणे जिल्हा अध्यक्ष राहुल धस, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तथा धंनगर समाजाचे नेते रामभाऊ सूर्यवंशी, जेष्ठ नेते नामदेवराव रिट्टे, आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

The post छावा मराठा सेना व शिवशाही शासन पक्षाच्या वतीने महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती साजरी. appeared first on DARBAR NEWS.

मत वाचवा, देश वाचवा स्थानिक पातळीवर अंमलबजावणी,
• : काँग्रेस भवन, शिवाजीनगर, पुणे.

• अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने देशव्यापी ‘मत वाचवा – देश वाचवा’ अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

• प्रमुख उपस्थिती: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक तथा कर्नाटकचे आमदार श्रीनिवास मानेजी उपस्थित होते.

• या बैठकीदरम्यान त्यांनी देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने सदिच्छा भेट घेतली.

बैठकीला देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे खालील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते:

• चंद्रशेखर काशीनाथ मारीमुत्तू (अध्यक्ष)

• व्यंकटेश कोळी (कार्याध्यक्ष)

• बबन टोम्पे (सचिव)

• संभाजी पिंजन (अध्यक्ष, किसान सेल)

• विष्णू नरसप्पा (युवा नेते)

• बैठकीत ‘मत वाचवा – देश वाचवा’ अभियानाची स्थानिक पातळीवर कशा प्रकारे अंमलबजावणी करावी यावर सविस्तर चर्चा झाली.

• हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, यावर विचारविनिमय करण्यात आला.

The post मत वाचवा, देश वाचवा स्थानिक पातळीवर अंमलबजावणी, appeared first on DARBAR NEWS.

सेवा संकल्प अभियानांतर्गत वायसीएम रुग्णालयात रक्तदान शिबिर संपन्न
रक्तदानातून रुग्णसेवेला हातभार; १०४ नागरिकांचे योगदान

पिंपरी, दि. १४ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि वायसीएम रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. वायसीएम रुग्णालयातील चाणक्य हॉल येथे आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये एकूण १९५ जणांनी नोंदणी केली, त्यापैकी १०४ रक्तदात्यांनी प्रत्यक्ष रक्तदान केले. यामध्ये ८५ पुरुष आणि १९ महिला रक्तदात्यांचा समावेश होता.

महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे आणि अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले. सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भवसार आणि नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिर पार पडले.

रक्तदान हे गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना आवश्यकतेनुसार सुरक्षित रक्त उपलब्ध व्हावे, तसेच नागरिकांमध्ये नियमित रक्तदानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. ‘सेवा संकल्प अभियानाच्या’ माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर महापालिकेचा भर आहे.

या शिबिराच्या यशस्वितेसाठी महापालिकेच्या कुटुंबकल्याण विभागाचे आणि वायसीएम रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागाचे विशेष सहकार्य लाभले. रक्तपेढीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता तायडे आणि डॉ. हर्षदा बाविस्कर यांनी शिबिराच्या नियोजनात व अंमलबजावणीत मोलाचे योगदान दिले. संबंधित वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे या उपक्रमासाठी विशेष योगदान लाभले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना रक्तदानासह विविध आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागातून निरोगी समाजाच्या निर्मितीस हातभार लागेल, असा विश्वास महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

“रक्तदान हे सामाजिक बांधिलकी जपण्याचे आणि गरजू रुग्णांना मदत करण्याचे प्रभावी माध्यम आहे. नागरिकांनी नियमित रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा आणि अशा आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांसाठी नियमितपणे मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते. नागरिकांनी या शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.”

– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

The post सेवा संकल्प अभियानांतर्गत वायसीएम रुग्णालयात रक्तदान शिबिर संपन्न appeared first on DARBAR NEWS.

देहूरोड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सह सचिव पदी कैसर असगर हुसेन शेख यांची निवड,
दिनांक: ०६ ऑक्टोबर २०२६

स्थळ: तळेगाव दाभाडे,

तळेगाव दाभाडे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने युवक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये कैसर असगर हुसेन शेख यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सह सचिव पदी निवड करण्यात आली.

ही निवड मावळ विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. सुनिल आण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुका अध्यक्ष मा. गणेशजी खांडगे, देहूरोड शहर अध्यक्ष मा. प्रविणजी झेंडे, युवक अध्यक्ष मा. आशिषजी बन्सल, सोशल मीडिया अध्यक्ष मा. सुमित गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते कैसर शेख यांचा सत्कार करून त्यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर निवडीबद्दल कैसर शेख यांनी आमदार सुनिल आण्णा शेळके व सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले असून, पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी व युवक वर्गाला पक्षाशी जोडण्यासाठी निष्ठेने काम करणार असल्याची ग्वाही दिली.

The post देहूरोड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सह सचिव पदी कैसर असगर हुसेन शेख यांची निवड, appeared first on DARBAR NEWS.

देहूरोडमध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना सर्वपक्षीयांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
देहूरोड : दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ रोजी देहूरोड येथे सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

या वेळी देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चंद्रशेखर काशिनाथ मारीमुत्तू, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे मिकी कोचर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे संदीप बालघरे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रशासक कैलास पानसरे, मावळ तालुका अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष गफूरभाई शेख, पुणे जिल्हा सल्लागार रमेश जाधव, संजय पिंजन, गुरमीत सिंग रतू, देहूरोड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे सहसचिव बबन टोम्पे, युवा नेते मलिक शेख, ओबीसी सेलचे अध्यक्ष परवेज अत्तार, माजी नगरसेवक अली शेख, विष्णू नरसप्पा, जावेद शिकेलकर, शिवसेना (उबाठा) गटाचे सल्लागार विलास हिनकुले, शिवसेना (उबाठा) गटाचे संघटक शशिकांत सप्पागुरु, राजेश शेलार, अर्णव इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे युवक अध्यक्ष समीर सतलू, कैलास गोरवे, गोविंद राऊत, विजय पवार, रेणू रेड्डी, मानवाधिकार कार्यकर्ते बाबू हिरेमठ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय)चे सुनील गायकवाड, अरविंद गायकवाड, आरपीपीचे अरुण जगताप, राजू बिडलान, गांधी गुजर, आलम मुल्ला आणि व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आशिष बन्सल यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थितांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्याप्रति आदरभाव व्यक्त केला.

The post देहूरोडमध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना सर्वपक्षीयांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली appeared first on DARBAR NEWS.

वोट चोरी’च्या निषेधार्थ देहूरोडमध्ये महाविकास आघाडीचा मोर्चा
‘ज्ञानेश कुमार हटाव, देश बचाव’; ‘EVM हटाव, बॅलेट पेपर लाओ’च्या घोषणा

देहूरोड : ‘वोट चोरी’च्या आरोपांच्या निषेधार्थ तसेच मुख्य निर्वाचन आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीविरोधात महाविकास आघाडी देहूरोड शहर व मित्रपक्षांच्या वतीने सोमवारी (दि. ५) ऐतिहासिक सुभाष चौक देहूरोड ते तलाठी कार्यालय देहूरोड या दरम्यान निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी ‘ज्ञानेश कुमार हटाव, देश बचाव’ आणि ‘EVM हटाव, बॅलेट पेपर लाओ’ अशा घोषणा देत आंदोलकांनी जोरदार निषेध व्यक्त केला.

मुख्य निर्वाचन आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच या संदर्भातील निवेदन देहूरोड तलाठी अशोक अमोदे, तसेच पोलीस उपनिरीक्षक श्री. लखनकुमार वाव्हळे यांना देण्यात आले.

मोर्चामध्ये पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व देहूरोड शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष व कॅन्टोन्मेंट बोर्ड माजी नगरसेवक श्री. हाजीमलंग काशीनाथ मारीमुत्तू, पुणे जिल्हा शिवसेना सल्लागार रमेश जाधव, देहूरोड शहर काँग्रेस अध्यक्ष श्री. चंद्रशेखर काशीनाथ मारीमुत्तू, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे देहूरोड शहर अध्यक्ष मिक्की कोचर, शिवसेना देहूरोड शहर प्रमुख संदिप बालघरे, देहू शहर शिवसेना प्रमुख राजेंद्र मोरे, मावळ तालुका काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष गफूरभाई शेख, देहूरोड काँग्रेसचे कार्याध्यक्ष वेंकटेश कोळी, उपाध्यक्ष शंकर टी. जयसिंग, सहसचिव बबन टोम्पे, युवा नेते वेंकटेश विश्वनाथ, युवा नेते विष्णू नरसप्पा, युवा नेते मलिक शेख, वेंकटेश मारीमुत्तू, अली शेख माजी नगरसेवक, RPP अध्यक्ष अरुण जगताप, यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गट समीर सत्तेलू, कैलास गोरवे, अलीम मुल्ला, आरिफ अत्तार, राजेश कदम, अँथोनी स्वामी, दीपक कसबे, विजय पवार, किसन सुरवसे, सोमनाथ परंडवाल, सौ. शैलाताई खंडागळे, सुनंदाताई आवळे, देवा कांबळे, गणेश सावंत, राफिक शेख, बाबासाहेब शेलार, बाळासाहेब शिंदे, मोरेश्वर घाडगे, शशिकांत सप्पागुरू, बाबासाहेब दिवसे, मेहरबान सिंग तककी, रंगान्ना राजले यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post वोट चोरी’च्या निषेधार्थ देहूरोडमध्ये महाविकास आघाडीचा मोर्चा appeared first on DARBAR NEWS.