HomePimpriलहूजी वस्ताद साळवे जयंती व संविधान दिनानिमित्त विकास अनाथ आश्रम व एम...

लहूजी वस्ताद साळवे जयंती व संविधान दिनानिमित्त विकास अनाथ आश्रम व एम फोर सेवा बाल अनाथ आश्रम चिखली येथे शालेय साहित्य वाटप,

पिंपरी-चिंचवड विद्यानगर : आद्य क्रांति गुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या २३२ व्या जयंती निमित्त व संविधान दिनाचे औचित्य साधून विकास अनाथ आश्रमातील मुलांना शालेय साहित्य व वह्यांचे वाटप करण्यात आले.

हा सामाजिक उपक्रम अजय भाऊ काळभोर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत अनाथ आश्रमातील मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला मदत व्हावी आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी विक्रम गायकवाड, प्रीतम तेलंग, लहू उकरंडे, ओमकार तुपे, नारायण गायकवाड, संजय कदम, धीरज कांबळे, अतिश पात्रे, गुलाब झोंबाडे, राम लोंढे, अविनाश कसबे, रवी पवार, स्वप्नील काटे, मोहित जाधव व अलोक पिरुमल उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमातून सामाजिक एकता, सहकार्य, माणुसकी आणि गरजू मुलांना मदतीचा संदेश देण्यात आला,

अशा सामाजिक उपक्रमांमुळे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरणा मिळते आणि समाजातील सामाजिक जाणीव, माणुसकी व सहकार्याची भावना अधिक दृढ होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

न्यायालयाच्या आवारात तरुणावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा निषेध करण्यात आला,

0
जाहीर निषेध पुणे येथे भर दिवसा दुपारी १वाजता न्यालयाच्या आवरत एका तरुणावर गोळी बार करून कोयत्याने वार करून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात.आला वारंंवार अशा...

देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने संविधान दिन साजरा; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

0
  देहूरोड : आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी संविधान दिनानिमित्त देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या...

देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी दि. २६ नोव्हेंबर रोजी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार,

0
  नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे महापालिकेचे आवाहन, पिंपरी, दि. २३ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीपुरवठा व्यवस्थेतील देखभाल-दुरुस्तीची आवश्यक कामे करण्यात येणार...

भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन,

0
  देहूरोड : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन...

छावा मराठा सेना व शिवशाही शासन पक्षाच्या वतीने महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती साजरी.

0
  पिंपरी -प्रतिनीधी, शिवशाही शासन पक्ष व छावा मराठा सेनेच्या वतीने ज्योतीबा उद्यान शेजारील आरोग्य कार्यालयात महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंतीनिमित्त प्रदेश अध्यक्ष सचिन अण्णा...

Translate »
error: Content is protected !!