देहूरोड : दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ रोजी देहूरोड येथे सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
या वेळी देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चंद्रशेखर काशिनाथ मारीमुत्तू, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे मिकी कोचर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे संदीप बालघरे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रशासक कैलास पानसरे, मावळ तालुका अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष गफूरभाई शेख, पुणे जिल्हा सल्लागार रमेश जाधव, संजय पिंजन, गुरमीत सिंग रतू, देहूरोड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे सहसचिव बबन टोम्पे, युवा नेते मलिक शेख, ओबीसी सेलचे अध्यक्ष परवेज अत्तार, माजी नगरसेवक अली शेख, विष्णू नरसप्पा, जावेद शिकेलकर, शिवसेना (उबाठा) गटाचे सल्लागार विलास हिनकुले, शिवसेना (उबाठा) गटाचे संघटक शशिकांत सप्पागुरु, राजेश शेलार, अर्णव इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे युवक अध्यक्ष समीर सतलू, कैलास गोरवे, गोविंद राऊत, विजय पवार, रेणू रेड्डी, मानवाधिकार कार्यकर्ते बाबू हिरेमठ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय)चे सुनील गायकवाड, अरविंद गायकवाड, आरपीपीचे अरुण जगताप, राजू बिडलान, गांधी गुजर, आलम मुल्ला आणि व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आशिष बन्सल यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थितांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्याप्रति आदरभाव व्यक्त केला.

✍🏻मुख्य संपादक – लहू राम अडसूळ
























