Homeदेहूरोडवोट चोरी’च्या निषेधार्थ देहूरोडमध्ये महाविकास आघाडीचा मोर्चा

वोट चोरी’च्या निषेधार्थ देहूरोडमध्ये महाविकास आघाडीचा मोर्चा

‘ज्ञानेश कुमार हटाव, देश बचाव’; ‘EVM हटाव, बॅलेट पेपर लाओ’च्या घोषणा

देहूरोड : ‘वोट चोरी’च्या आरोपांच्या निषेधार्थ तसेच मुख्य निर्वाचन आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीविरोधात महाविकास आघाडी देहूरोड शहर व मित्रपक्षांच्या वतीने सोमवारी (दि. ५) ऐतिहासिक सुभाष चौक देहूरोड ते तलाठी कार्यालय देहूरोड या दरम्यान निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी ‘ज्ञानेश कुमार हटाव, देश बचाव’ आणि ‘EVM हटाव, बॅलेट पेपर लाओ’ अशा घोषणा देत आंदोलकांनी जोरदार निषेध व्यक्त केला.

मुख्य निर्वाचन आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच या संदर्भातील निवेदन देहूरोड तलाठी अशोक अमोदे, तसेच पोलीस उपनिरीक्षक श्री. लखनकुमार वाव्हळे यांना देण्यात आले.

मोर्चामध्ये पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व देहूरोड शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष व कॅन्टोन्मेंट बोर्ड माजी नगरसेवक श्री. हाजीमलंग काशीनाथ मारीमुत्तू, पुणे जिल्हा शिवसेना सल्लागार रमेश जाधव, देहूरोड शहर काँग्रेस अध्यक्ष श्री. चंद्रशेखर काशीनाथ मारीमुत्तू, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे देहूरोड शहर अध्यक्ष मिक्की कोचर, शिवसेना देहूरोड शहर प्रमुख संदिप बालघरे, देहू शहर शिवसेना प्रमुख राजेंद्र मोरे, मावळ तालुका काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष गफूरभाई शेख, देहूरोड काँग्रेसचे कार्याध्यक्ष वेंकटेश कोळी, उपाध्यक्ष शंकर टी. जयसिंग, सहसचिव बबन टोम्पे, युवा नेते वेंकटेश विश्वनाथ, युवा नेते विष्णू नरसप्पा, युवा नेते मलिक शेख, वेंकटेश मारीमुत्तू, अली शेख माजी नगरसेवक, RPP अध्यक्ष अरुण जगताप, यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गट समीर सत्तेलू, कैलास गोरवे, अलीम मुल्ला, आरिफ अत्तार, राजेश कदम, अँथोनी स्वामी, दीपक कसबे, विजय पवार, किसन सुरवसे, सोमनाथ परंडवाल, सौ. शैलाताई खंडागळे, सुनंदाताई आवळे, देवा कांबळे, गणेश सावंत, राफिक शेख, बाबासाहेब शेलार, बाळासाहेब शिंदे, मोरेश्वर घाडगे, शशिकांत सप्पागुरू, बाबासाहेब दिवसे, मेहरबान सिंग तककी, रंगान्ना राजले यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लहूजी वस्ताद साळवे जयंती व संविधान दिनानिमित्त विकास अनाथ आश्रम व एम फोर सेवा...

0
  पिंपरी-चिंचवड विद्यानगर : आद्य क्रांति गुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या २३२ व्या जयंती निमित्त व संविधान दिनाचे औचित्य साधून विकास अनाथ आश्रमातील मुलांना शालेय...

देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने संविधान दिन साजरा; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

0
  देहूरोड : आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी संविधान दिनानिमित्त देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या...

देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी दि. २६ नोव्हेंबर रोजी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार,

0
  नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे महापालिकेचे आवाहन, पिंपरी, दि. २३ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीपुरवठा व्यवस्थेतील देखभाल-दुरुस्तीची आवश्यक कामे करण्यात येणार...

भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन,

0
  देहूरोड : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन...

छावा मराठा सेना व शिवशाही शासन पक्षाच्या वतीने महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती साजरी.

0
  पिंपरी -प्रतिनीधी, शिवशाही शासन पक्ष व छावा मराठा सेनेच्या वतीने ज्योतीबा उद्यान शेजारील आरोग्य कार्यालयात महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंतीनिमित्त प्रदेश अध्यक्ष सचिन अण्णा...

Translate »
error: Content is protected !!