Homeदेहूरोडदेहूरोड शहरातील माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जोगदंड यांना राज्यस्तरीय समाजभूषण...

देहूरोड शहरातील माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जोगदंड यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर

पुणे : ७ फेब्रुवारी

साऊ ज्योती सामाजिक संस्था व श्लोक फाउंडेशन माता रमाई आंबेडकर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार सोहळा २०२६ मध्ये देहूरोड (पुणे) येथील माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत लहू जोगदंड यांना “राज्यस्तरीय विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श समाजभूषण पुरस्कार” जाहीर झाला आहे.

समाजाभिमुख कार्य, माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर, प्रशासनातील पारदर्शकता, तसेच सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत हा पुरस्कार देण्यात येत आहे. त्यांच्या कार्यामुळे राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी व प्रगत महाराष्ट्राची मूल्ये अधोरेखित झाली असल्याचे पुरस्कार निवड समितीने नमूद केले आहे.

हा भव्य पुरस्कार सोहळा रविवार, दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, गंज पेठ, पुणे येथे पार पडणार असून, नामवंत शासकीय अधिकारी तसेच चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

प्रशांत जोगदंड यांचे कार्य केवळ वैयक्तिक यशापुरते मर्यादित नसून ते समाजासाठी प्रेरणादायी व राष्ट्रासाठी दिशादर्शक ठरले आहे. त्यांच्या या सन्मानामुळे देहूरोड परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

साऊ ज्योती सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन हळदे यांनी जोगदंड यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मतदार यादी पुनरीक्षणासाठी नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करावे : उप महापौर शर्मिला बाबर

0
  अचूक मतदार यादीसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक पिंपरी, दि. ६ ऑगस्ट २०२६ : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेला भारत निवडणूक आयोगाने १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ...

४ ऑगस्टपर्यंत महापालिकेचा ५५६ कोटींचा मालमत्ता कर वसूल

0
  डिजिटल माध्यमातून ५१२ कोटींची भर; चार लाखांहून अधिक मिळकतधारकांचा कर भरणा पिंपरी, दि. ४ ऑगस्ट २०२६ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन...

देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने नागरिकांना होणाऱ्या समस्या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी...

0
देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने देहूरोड येथील संपूर्ण सातही वार्डतील वाढत असलेल्या मुख्य समस्यांबाबत म्हणजेच कचरा तसेच ड्रीनेज लाईन यासंदर्भात होत असलेल्या...

वाकड पोलिसांकडून वाहनचोरी रॅकेटचा पर्दाफाश

0
  ३ आरोपी जेरबंद, २५ दुचाकी जप्त वाकड : वाकड पोलिसांनी वाहनचोरीविरोधात मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल २५ चोरीच्या दुचाकी...

देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माझी नगरसेवक मा, हाजीमलंग काशिनाथ मारीमुत्तू यांची पुणे जिल्हा काँग्रेस...

0
देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक मा. हाजीमलंग काशिनाथ मारिमुत्तु यांची पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल...

Translate »
error: Content is protected !!