HomePimpriपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून माहे जानेवारी २०२६ अखेर अधिकारी व कर्मचारी असे...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून माहे जानेवारी २०२६ अखेर अधिकारी व कर्मचारी असे एकूण ३८ कर्मचारी सेवानिवृत्त.

पिंपरी, दि. १ फेब्रुवारी २०२६ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून माहे जानेवारी २०२५ अखेर नियत वयोमानानुसार ३३ कर्मचारी सेवानिवृत्त झाले, तर ५ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याची माहिती मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी दिली.

माहे जानेवारी २०२६ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या कर्मचाऱ्यांमध्ये उप अभियंता राजेश जगताप, असिस्टंट मेट्रन सुवर्णलता भोसले, जेनीफर शेफर्ड, गटनिदेशक राजकुमार तिकोने, कार्यालय अधिक्षक किशोर काटे, चंद्रकांत विरणक, सिस्टर इन्चार्ज सरिता कुलकर्णी, रत्नमाला जगताप, ए. एन. एम. मानसी पुणतांबेकर, उपशिक्षक पुष्पलता धोकटे, इलेक्ट्रिक मोटार पंप ऑपरेटर अनंत उदुगडे, वायरलेस ऑपरेटर दिलीप औटी, मुकादम पुखराज रेनवा, सुरक्षा सुपरवायझर रामचंद्र वाजे, रखवालदार भालचंद्र भोसले, विलास गजरमल, मजूर काशिनाथ लांडे, आनंद जाधव, सुरेश किंद्रे, ज्ञानेश्वर बालवडकर, विलास लांडे, जानार्दन कदम, गणेश गव्हाणे, शिपाई राजू शिंदे, गायत्री जाधव, ज्ञानेश्वर भरेकर, देवीदास जगताप, सफाई कामगार रत्नाबाई धोत्रे, सुमन सावंत, अनिता माछरे, राजेश टकले, विलास सिताराम गाडे, सफाई सेवक अशोक शेट्टी यांचा समावेश आहे.

तर स्वेछानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये अटेंडंट मदतनीस संतोष गायकवाड, मुकादम प्रमोद अंदे, सफाई कामगार पवित्रा भागवत, सत्यवान वाळके, गटरकुली हणुमंता मुठे यांचा समावेश आहे.

कोट
महापालिका सेवेतून सेवानिवृत्त होत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यकाळात प्रामाणिकपणा, कार्यालयीन शिस्त आणि जबाबदारीची जाण ठेवत नागरिकाभिमुख सेवा दिली,त्यांच्या अनुभवाचा आणि योगदानाचा महापालिकेच्या कामकाजावर सकारात्मक ठसा उमटलेला आहे. सेवानिवृत्तीनंतरही त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी माथाडी संघटन महामेळाव्याचे उद्घाटन – अनुप...

0
  पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळाव्याचे मंगळवारी आयोजन - आमदार उमा खापरे पिंपरी, पुणे (दि. २७ सप्टेंबर २०२६) भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक जनरल...

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

0
  ६१० कोटींचा मालमत्ता कर वसूल ६६.४७ टक्के नागरिकांनी भरला कर पिंपरी, दि. १ ऑक्टोबर २०२६- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने २०२६-२७ या आर्थिक...

आद्यक्रांतिकगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक, चिंचवड येथे नवीन विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 

0
 पाठपुराव्याला यश…! या ऐतिहासिक स्मारकाची भव्यता आणि तेज अधिक खुलून दिसावे, यासाठी क्रांतिवीर विचार मंच, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला अखेर यश...

ज्ञानेश कुमारांना बडतर्फ करून अटक करा; शिवसेनेचा (उबाठा) हल्लाबोल

0
  शहरप्रमुख चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीत आंदोलन; निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका पिंपरी, दि. २७ : “एसआयआरच्या नावाखाली लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सुरू आहे. ज्ञानेश कुमार...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

Translate »
error: Content is protected !!